Antahpur - 8 by Suraj Gatade in Marathi Detective stories PDF

अंतःपुर - 8

by Suraj Gatade in Marathi Detective stories

८. लोकशाहीची मूलभूत तत्वे (फंडामेंटल्स ऑफ डिमॉक्रसी)...हॉटेल बाहेर शक्ती सांगत असलेली सूचना समजून घेऊन मिहीर पंतप्रधानांच्या रूमसमोर येऊन उभारला."मिहीर. पीएम सरने बुलाया हैं।" मिहीर बाहेरील एजंट्सना म्हणाला.एजंटने आत जाऊन कन्फर्म केलं."सर, एक आदमी आया हैं। कह रहा है आपणे ...Read More