Antahpur - 12 by Suraj Gatade in Marathi Detective stories PDF

अंतःपुर - 12

by Suraj Gatade in Marathi Detective stories

१२. संग्राम (रँग्नारॉक)...हिमांशूला इंटेरोगेशन रूममध्ये बसवले गेले होते. त्याचे दोन्ही हात समोरील टेबलच्या दोन टोकांना इंचभर साखळी असलेल्या बेड्यांना बांधले होते. हिमांशू वाट पाहत होता... पुढं काय होतंय याची... कोण प्रवेशणार...? काय विचारणार...? पण काही का विचारेनात हिमांशू ...Read More