प्रेम खरंच असतं का?...

by Deepali Hande Matrubharti Verified in Marathi Adventure Stories

आज मला लवकर ऑफिसला जायचं होतं. ऑडिट होणार होतं ऑफिस मध्ये आणि काम खूप पेंडिंग होतं म्हणून आज मी मुद्दामच आवरून लवकर निघालो होतो आणि लवकरची बस पकडली होती. बस बऱ्यापैकी रिकामी होती. अजिबात गर्दी नव्हती मला आरामात बसायला ...Read More