Harvlele Prem - 10 by Khushi Dhoke in Marathi Social Stories PDF

हरवलेले प्रेम........#१०.

by Khushi Dhoke in Marathi Social Stories

सगळे तिकडे बघतात....... बाबा : "अरे शशांक सर.......आपण इकडे.......कस काय येणं केलत......?? सगळं ठीक तर आहे ना....??" शशांक गायकवाड तेच पोलिस उपअधीक्षक.....✳️✳️✳️? जे राजीव ला बेड्या ठोकतात....??.......आठवलं ना.......???? अमायरा आणि ते.......??????? शहाणे कुठले आता नक्कीच आठवलं असणार.......??  शशांक ...Read More