मुलगी होणं सोपं नाही - 5 - मामाचे लग्न...

by Vrushali Gaikwad in Marathi Novel Episodes

ताईसोबत ते काही तास कसे गेले मला कळलेच नाही. आज पहिल्यांदा मी संपुर्ण गाव बघत होती. मला फिरायला मज्जा ही येत होती आणि मी फिरुन दमली सुद्धा होती. ताईसोबत गजले विकता विकता, सहा केव्हा वाजले ते समजले सुद्धा नाही."ताई ...Read More