Masanwadi by Kumar Sonavane in Marathi Horror Stories PDF

मसनवाडी

by Kumar Sonavane in Marathi Horror Stories

९४ सालच्या मे महिन्यातली ही गोष्ट. मला अजूनही व्यवस्थित आठवतय. मुंबईवरून सकाळी ७ वाजता मी नंदुरबारची एसटी पकडली. एसटी नंदुरबारला पोहोचायला संध्याकाळचे ६ वाजणार होते. जवळपास १० - ११ तास एसटीत बसायचं म्हणजे मला आताच अवघडल्यासारखं वाटत होतं. एसटी ...Read More