बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 10 - अंतिम भाग

by Rajancha Mavla Matrubharti Verified in Marathi Fiction Stories

१०. निशाणाचा हत्ती तोरण्यापाठोपाठ त्याच्या जवळचा मुरुंबदेवाचा डोंगरही थोडासा प्रतिकार करताच हाती लागला. तोरण्यावर राजांना हिरा, मोहरांनी भरलेले हंडे सापडले. गडांच्या डागडुजीसाठी तोरणेश्वराचा आशीर्वाद मिळाला. राजांनी बुद्धी चातुर्याच्या जोरावर लढाई न करताही चाकण, ...Read More