मित्रांचे अनाथाश्रम - भाग १

by Durgesh Borse Matrubharti Verified in Marathi Drama

मी समीर, विवेकचा अत्यंत जवळचा मित्र होतो, पण काय ठाऊक कुणास आमच्यातील दरी आता वाढत चालली होती, कारणही काहीसे तसेच होते. एके दिवशी अचानक रात्री नऊच्या सुमारास विवेक चा एक मेसेज आला,"भेटायचं आहे घरी ये,जसा आहे, तसाच ये,गरज आहे ...Read More