मित्रांचे अनाथाश्रम - भाग ५

by Durgesh Borse Matrubharti Verified in Marathi Drama

कॉलेज संपल्यावर आम्ही दोघे आश्रमात गेलो त्यानंतर आम्या ने ती पिशवी उघडली. त्यात दोन कॅडबरी आणि एक चिठ्ठी होती. आम्याने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली."माझ्या गाडीत काहीतरी खराबी होती म्हणुन मी दोन वेळा तुमच्या गाडीला येऊन धडकले म्हणुन माफी ...Read More