मित्रांचे अनाथाश्रम - भाग ७

by Durgesh Borse Matrubharti Verified in Marathi Drama

"काय ?", असे बोलून मी उभाच राहिलो,सर्वजण माझ्याकडेच बघत होते. संजय, "मलाही असच धक्का त्या दिवशी बसला"दरवाजा वाजला, संजय ची आई आणि काकू जेवण घेऊन आल्या होत्या. काकू आम्या जवळ जाऊन बसल्या. त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागल्या. संजयच्या आई ...Read More