Ashmand by Kumar Sonavane in Marathi Novel Episodes PDF

अष्मांड - भाग ४

by Kumar Sonavane in Marathi Novel Episodes

घरी गेल्या गेल्या महादुने बायकोच्या हातात तो गोफ ठेवला आणि घडलेली हकीकत सांगितली. ते ऐकून आश्चर्याने तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. पण तिला हि गोष्ट आवडली नाही. देवीच्या मंदिरातला दागिना असा उचलून आणायला नको होताअसं तिला वाटत होतं. उगाच देवीचा ...Read More