अर्थ:--आप-,जल,जलाभिमानी देवता असा या ठिकाणी अभिप्रेत अर्थ आहे. हे जलदेवतांनो,तुमच्या कडून नेहमी स्निग्ध,स्नेहयुक्त अशीच कार्ये, सृजन्तु-- निर्माण होवोत.तुम्ही नेहमी स्नेहयुक्त अशीच कार्ये करा असा आशय. हे चिक्लीत! हाही कर्दमाप्रमाणेच लक्ष्मीचा आणखी एक पुत्र आहे.हे चीक्लीत नावाच्या श्री पुत्रा, मे-माझ्या गृही-घरी,वस च- राहा आणि मातरम, श्रीयम--तुझी माता लक्ष्मी हिला, मे कुले:-माझ्या कुलांत, निवासय:-राहण्यास सांग.कर्दम,तू आणि लक्ष्मी ही सर्व माझ्या घरी निरंतर राहोत.हा आशय. जलांना उद्देशून या मंत्रात प्रार्थना केली आहे,मोठी रहस्य पूर्ण आहे. पाणी ज्या विशिष्ट शक्ती मूळे निर्माण होते ती शक्तीच जलाची अधिष्टात्री देवता मानली आहे. या">

Sri Sukta - 3 - Richa. 11 te 15 by Sudhakar Katekar in Marathi Spiritual Stories PDF

श्री सुक्त - 3 - ऋचा। ११ ते १५

by Sudhakar Katekar in Marathi Spiritual Stories

"ऋचा११" कर्दमेनप्रजाभूता मयिसम्भवकर्दम | श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ||११||> अर्थ:--आप-,जल,जलाभिमानी देवता असा या ठिकाणी अभिप्रेत अर्थ आहे. हे जलदेवतांनो,तुमच्या कडून नेहमी स्निग्ध,स्नेहयुक्त अशीच कार्ये, सृजन्तु-- निर्माण होवोत.तुम्ही नेहमी स्नेहयुक्त अशीच कार्ये करा असा आशय. हे चिक्लीत! ...Read More