पोष्टमन काका निवृत्त होत आहेत.....

by Ashok Bheke in Hindi Motivational Stories

आरतीसम्राट सीतारामसुत *मोहन खामकर*नावाचा एक पोष्टमन टपाल खात्यातून निवृत्त होत आहे. आज मोहन नावाचा प्राणी जवळजवळ ६० वर्षाचा झाला. येत्या २७ एप्रिलला षष्टयाब्दीपूर्ती सोहळा आहे. आनंद गगनात मावेनासा झाला आहे. जवळजवळ चाळीस वर्षे सकल दुनियेची पत्रे घरोघर पोहचविली. मोहन ...Read More