मित्रांचे अनाथाश्रम - भाग १२

by Durgesh Borse Matrubharti Verified in Marathi Drama

सुरेश काकांनी सांगायला सुरुवात केली,पंचवीस वर्षापूर्वी,मी कामावर होतो, तेव्हा जास्त टीव्ही वैगरे नव्हतं. म्हणून जगात काय घडतं आहे ते कुणाच्यातरी तोंडून तीन चार दिवसांनी समजायचं. मी कामात असताना एक माणूस पळत आला आणि जोरात ओरडला, "बाहेर दंगल झाली आहे." ...Read More