Village Village Hope - Part 3 by Chandrakant Pawar in Marathi Novel Episodes PDF

गावा गावाची आशा - भाग 3

by Chandrakant Pawar in Marathi Novel Episodes

प्राथमिक आरोग्य केंद्रातून पूजाआशा सेविकेला फोन आला होता. डॉक्टर कैलाश यांनी तिला दवाखान्यातून मेडिसिन घेऊन जायला सांगितले होते. म्हणून ती औषध घ्यायला दवाखान्यात गेली. दवाखान्यात कैलास डॉक्टरांना भेटल्यावर डॉक्टरांनी तिला औषध निर्माता यांना भेटायला सांगितले. ती त्याप्रमाणे औषधनिर्माता रवींद्रना ...Read More