गावा गावाची आशा - Novels
by Chandrakant Pawar
in
Marathi Motivational Stories
सकाळी उठल्यावर पूजाआशा अंगणवाडीत गेली. अंगणवाडी मध्ये गेल्यावर तिकडे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस हजर होत्या. तिला बघून दोघीही हर्षभरित झाल्या. पूजा कशाला बघून त्यांना हायसे वाटले. पूजाला सुद्धा त्या दोघींना बघून हायसे वाटले.दुरूनच पूजाने दोघींना हात हलवून ...Read Moreकेला. त्या दोघींनी सुद्धा तिला हात हलवून प्रतिसाद दिला. पूजाने अबोली रंगाची साडी परिधान केली होती . त्या दोघींनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.त्या साड्यांचे ते रंंग म्हणजे त्यांच्याा नोकरीचे ड्रेस कोड होते. ती त्या
सकाळी उठल्यावर पूजाआशा अंगणवाडीत गेली. अंगणवाडी मध्ये गेल्यावर तिकडे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस हजर होत्या. तिला बघून दोघीही हर्षभरित झाल्या. पूजा कशाला बघून त्यांना हायसे वाटले. पूजाला सुद्धा त्या दोघींना बघून हायसे वाटले.दुरूनच पूजाने दोघींना हात हलवून ...Read Moreकेला. त्या दोघींनी सुद्धा तिला हात हलवून प्रतिसाद दिला. पूजाने अबोली रंगाची साडी परिधान केली होती . त्या दोघींनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.त्या साड्यांचे ते रंंग म्हणजे त्यांच्याा नोकरीचे ड्रेस कोड होते. ती त्या
पूजा घाईघाईने कामावर निघाली. तिच्या मुख्यालयाच्या गावी आल्यावर हळूहळू चालत पूजा गावातून फिरत होती. ती गावांमध्ये करोना रोगाबाबत जनजागृती करत होती. तिच्या जोडीला अंगणवाडी मदतनीस होती.अंगण सेविका त्यांच्यासोबत आली नव्हती. अंगणवाडी सेविकेने सकाळीच त्यांच्या ग्रुपवर ' शुभ सकाळ ' ...Read Moreटाकला होता. त्या सोबती तीने निरोप दिला होता. माझं आज एक काम आहे. तुम्ही दोघी गावात फिरा. मी काही येत नाही. पूजाआशाने सुद्धा तयार केलेली कविता (चारोळी) त्यांच्या ग्रुपवर शेअर केली होती. तिला अनेकांनी लाईक्स क
प्राथमिक आरोग्य केंद्रातून पूजाआशा सेविकेला फोन आला होता. डॉक्टर कैलाश यांनी तिला दवाखान्यातून मेडिसिन घेऊन जायला सांगितले होते. म्हणून ती औषध घ्यायला दवाखान्यात गेली. दवाखान्यात कैलास डॉक्टरांना भेटल्यावर डॉक्टरांनी तिला औषध निर्माता यांना भेटायला सांगितले. ती त्याप्रमाणे ...Read Moreनिर्माता रवींद्रना भेटली. रवींद्र सरांनी तिला काही औषधे दिली.तेव्हा दवाखान्याची ' एल एच वी 'जयंती मॅडम जवळ आल्या आणि म्हणाल्या. पूजा छान काम करतेस तू .तुला यावर्षीचा उत्तम कामाचा आदर्श आशा पुरस्कार मिळायला हवा. जयंती मॅडमने असे म्हणल्यामुळे पूजाला खूपच हूरूप आला होता.प्राथमिक आरोग्य केंद्रांतील शिपायाने सुद्धा तीची चौकशी केली. ती सर्वांशी मिळून मिसळून वागत होती. काही काही आशांच्या स्वतंत्र स्टाईल असतात. मात्र
पीएचसीला मासिक मीटिंग उरकून पूजा आणि अंकिता दोघी सोबत घरी चालल्या होत्या. चालता चालता त्यांना एक ओळखीची अंगणवाडी सेविका भेटली. तिच्याशी बोलून झाल्यावर त्या दोघी पुन्हा रस्ता चालू लागल्या.थोडे फार पुढे चालून गेल्यावर त्यांना गावातली एक ...Read Moreभेटली. ती म्हणाली.ही पूजा कधी चालणार हळूहळू. मी जाते बाई पटापट निघून..तू रहा बाई हिच्या सोबत चालत . तुला बरं होईल.या पूजाच्या पायामध्ये जोरच नाही .ती बाई बोलली. . मी जाते. ती बाई निघून गेली. ते ऐकल्यावर पूजाचा चेहरा फारच केविलवाणा झाला.पूजा त्या बाईच्या बोलण्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस.ती बाई आहेच तशी फटकळ तोंडाची. तु चाल सवडीने... काय टेन्शन नाही .अंकिता तिला बोलली.
एक हजार लोकसंख्येला एक आशा या प्रमाणामध्ये गावोगावी आशा पदे भरली गेली होती. आशाची वर्करची भरती होणार आहे असं त्यांना पीएचसीला कळलं . कोणी असल्यास सांगावे .ती व्यक्ती स्थानिक असावी. त्याच गावात राहणारी असावी . शक्यतो लग्न झालेली असावी.अशी ...Read Moreहोती.भरतीसाठी... त्यांची एक आशा होती त्या आशाने आधीची आशा वर्करची नोकरी सोडली होती. ती उपसरपंच बनली होती. परंतु उपसरपंच पदाला मानधन नाही म्हटल्यावर ती पुन्हा अशा बनायला तयार होती. तीने आधीच्या आशा वर्करच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. मीनाक्षीआशा पूजाआशा वर जाम भडकली होती. त्यांची आपसात कशावरून तरी जुंपली होती.तिची समजूत गौरीआशा आणि दुसऱ्या गावातल्या आशा