मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 3

by अनु... Matrubharti Verified in Marathi Novel Episodes

पुढे... काही भावना अश्या असतात ज्यांना आपण ओळख आणि नाव दोन्ही ही देऊ शकत नाही... त्या शेवटपर्यंत तश्याच राहून जातात...दबलेल्या... आता बघा ना, त्यादिवशी अचानक अतुलला काय झालं काय माहित आणि तो लगेच निघून गेला... मला माझ्या मनात काय ...Read More