Aarogyam dhansampada by संदिप खुरुद in Marathi Social Stories PDF

आरोग्यम धनसंपदा

by संदिप खुरुद Matrubharti Verified in Marathi Social Stories

मुलगी पहायला जाण्याची ही वैभवची सोळावी वेळ होती.आई-वडील व आपल्या जवळच्या मित्रासोबत तो आज नगरला मुलगी पहायला आला होता.जेवण झाल्यानंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी इतकी विलक्षण सुंदर होती की,तिच्यापुढे सुंदर हा शब्दही फिका पडावा. पौर्णीमेच्या पूर्ण चंद्राचे तेजही ...Read More


-->