मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 14

by अनु... Matrubharti Verified in Marathi Fiction Stories

पुढे... कधी कधी नात्यातील ओलावा सुखद क्षणांना आत्मिक समाधान देऊन जातो. या ओलाव्यामुळेच जर गैरसमज होतही असतील तरी ते दूर होतात, जास्त दिवस दुरावा राहत नाही....सहवासातून बहरणारं नातं चांगल्या गोष्टी घडवून आणल्यास अजून फुलतं. कोणावर प्रेम करताना आपल्याला सुख ...Read More