मित्रांचे अनाथाश्रम - भाग १७ - शेवटचा भाग

by Durgesh Borse Matrubharti Verified in Marathi Drama

ती चिठ्ठी मी उघडून वाचायला सुरुवात केली.प्रिय दुसरा मित्र,तुला मी माझ्या बरोबर घडलेली सर्व हकीकत सांगितली. पण एक सत्य अजूनही बाकी आहे. ते तुला सांगणार होतो. पण रजनीच्या प्रेमामुळे आणि तिच्यापासून दूर जाण्यासाठी म्हणून या चिठ्ठीत तुला उरलेल्या गोष्टी ...Read More