दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१०)

by Abhay Bapat Matrubharti Verified in Marathi Detective stories

प्रकरण दहा. दैविक दयाळ, सरकारी वकील, अॅड.खांडेकर यांचा मानस पुत्र समजला जायचा. तो कोर्टात उठून उभा राहिला. “ युवर ऑनर, राज्य सरकार विरुद्ध आकृती सेनगुप्ता हा खटला उभा राहिलाय आणि ही फक्त प्राथमिक तपासणी आहे. हे पाहण्यासाठी की ...Read More