सावध ...एक गुप्तहेर - 3 ( अंतिम भाग )

by vidya,s world Matrubharti Verified in Marathi Detective stories

शेवटी अश्विन पंचमी चा दिवस उजाडला...आणि कोल्हापूर शहर रोषणाई ने गजबजून गेले .. सर्वत्र आनंद पसरला होता..अनेक ठिकाना हुन भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापूर मध्ये जमले होते..थोड्या वेळात च पंत प्रधानांचे आगमन होणार होते...त्या साठी पोलिस फोर्स ही सज्ज झाली ...Read More