संत एकनाथ महाराज - पाषाणाच्या नंदीने गवताचा घास खाल्ला.

by Sudhakar Katekar Matrubharti Verified in Marathi Spiritual Stories

श्री संत एकनाथ महाराज” ५ पाषाणाच्या नंदीने गवताचा घास खाल्ला. पैठण मध्ये एक गरीब ब्राम्हण श्री एकनाथ महाराजांचा शिष्य होता.त्याला सर्व प्राणिमात्रात परमेश्वर दिसत असे.रस्त्यात कोणी मनुष्य अथवा प्राणी दिसला की,तो त्यांना साष्टांग दंडवत घालीत असे.लोक ...Read More