ॲ लि बी. ( प्रकरण ३ )

by Abhay Bapat Matrubharti Verified in Marathi Detective stories

ॲलिबीप्रकरण ३आपल्या कॉटवर पाणिनीआडवा पडून वाचत होता.कंटाळून दिवे बंद करण्याच्या विचारात होता तेव्हाच फोन वाजला, कपाळाला आठ्या पडून त्याने तो उचलला, तर सौम्या चा आवाज आला.“ हॅलो सर, संध्याकाळच्या पेपर चं काय?“ काय त्याच्या बद्दल?” -पाणिनी” म्हणजे तुम्ही वाचला ...Read More