ॲ लि बी. - (प्रकरण १२)

by Abhay Bapat Matrubharti Verified in Marathi Detective stories

अॅलिबीप्रकरण १२“ सर. मिसेस टोपे ला तुम्ही पेपरात आलेल्या त्या बातमी बद्दल का नाही सांगितले? “ – सौम्या“ कोणती बातमी? ““ पळशीकर चा कोट गाडीत सापडल्याची.”“ ते मी इन्स्पे.होळकर वर सोपवल आहे.”“ तो तिला फार मोठा धक्का ठरेल., तुम्ही ...Read More