Death - a ceremony by Dr.Swati More in Marathi Philosophy PDF

मृत्यू - एक सोहळा

by Dr.Swati More in Marathi Philosophy

मृत्यू या छोट्याशा शब्दात प्रचंड भय सामावलेलं, नुसता शब्द ऐकला तरी काहींच्या काळजात धस्स होतं.. अनेक भावनांचा कल्लोळ माजतो..मृत्यू हे प्रत्येक सजीवाच्या आयुष्यातील अटळ सत्य आहे.. तरीही इतर सजीवांपेक्षा मानव प्राणीच मृत्युचं भय बाळगून असतो ...जन्म आणि मृत्यू या ...Read More