धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 1

by Dr.Swati More in Marathi Travel stories

धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 1 विजांच्या कडकडाटने अचानक जाग आली.. मोबाईल बघितला, तर पहाटेचे साडेतीन वाजले होते..थोड्याच वेळात आम्हाला माथेरानसाठी निघायचं होतं..तसा मी सव्वा चारचा गजर लावला होता पण "दामिनी मॅडमनी" थोडं अगोदरचं मला उठवलं..बेडरूमचा पडदा बाजूला करून बघितलं ...Read More