धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 2

by Dr.Swati More in Marathi Travel stories

प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर तोबा गर्दी होती त्यातले बरेचजण पर्यटक वाटत होते. प्रवासाच्या बॅगा सांभाळत ट्रेनची वाट बघणारे एवढे पर्यटक बघितले आणि माझ्या मनात आलं, बापरे! सगळे माथेरानला निघाले की काय ? आपल्याला नेरळ स्टेशन येईपर्यंत ट्रेनमध्ये बसायला जागा ...Read More