धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 3

by Dr.Swati More in Marathi Travel stories

हॉटेलच्या लॉबीत आम्ही स्थानापन्न झालो.. अनिलने रिसेप्शन काउंटरला जाऊन आमची ओळखपत्र जमा केली.. रिसेप्शनिस्टने हसून स्वागत केले आणि थोडा वेळ बसण्यास सांगितले.. लॉबी चांगलीच प्रशस्त होती.. एका बोर्डवर आजचा नाश्त्याचा आणि जेवणाचा मेनू लिहला होता.. मेनू बघून जेवण मस्तच ...Read More