cursed flower by बाळकृष्ण सखाराम राणे in Marathi Children Stories PDF

शापित फूल

by बाळकृष्ण सखाराम राणे Matrubharti Verified in Marathi Children Stories

गोदावरी नावाची आदिवासी मुलगी सहा किलोमीटरचा प्रवास पायी करत नजिकच्या गावातल्या मुलींच्या शाळेत जायची.रस्ता खडतर होता. गर्द वनराईतून जाणारी पायवाट. वाटेत दोन ओढे लागत. त्यांच्या खळखळत्या पाण्यातून वाट काढत ती जायची.कधी वाटेत गवेरेडे ,रानडुक्कर दिसत. विविध पक्षी झाडांवर बागडताना ...Read More