बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 2

by Dr.Swati More in Marathi Travel stories

पहाटे लवकर स्टेशन येणार असल्याने न चुकता मोबाईल मध्ये गजर लावला .. रात्री गाढ झोप लागल्याने सकाळी उठल्यावर फ्रेश वाटलं..गाडी अगदी वेळेवर "होन्नावर"ला पोहचली म्हणून बरं ,नाहीतर आमचं पूर्ण दिवसाचं वेळापत्रक कोलमडलं असतं..प्लॅटफॉर्मवर अजून अंधार होता... स्टेशनच्या मुख्य इमारतीत ...Read More