गुंतागुंत भाग ३ (अंतिम)

by Dilip Bhide in Marathi Thriller

गुंतागुंत भाग ३ (अंतिम ) भाग २ वरून पुढे वाचा .......... करूणाला सकाळीच जाग आली. आता तिला फ्रेश वाटत होतं. ती उठून बसली. समोरच्या सोफ्यावर संजय झोपला होता. हा माणूस इथे का झोपला होता ? डॉक्टर म्हणाला होते की ...Read More