Dear Navroba... by Vaishnavi Pimple in Marathi Letter PDF

Dear नवरोबा...

by Vaishnavi Pimple in Marathi Letter

Hiiii नवरोबा...काय आज अचानक पत्र....पाहून तर हसूच आल...माझी morning तर good च झाली राव...२ सेकंदात पूर्ण कॉलेज जगून आले... आणि काय रे आज काल हे असे पत्र लिहायचं का थांबवलं ??? विचारेन विचारेन म्हणता म्हणता २० वर्ष उलटून गेली...तुझ ...Read More