Anemiyavar Kara Mat by Anuja Kulkarni in Marathi Health PDF

अनेमियावर करा मात..

by Anuja Kulkarni in Marathi Health

तुम्ही अनेमिया बद्दल बऱ्याच वेळा ऐकल असेल. पण अनेमिया कधी होतो अनेमिया अर्थात रक्तक्षय.. हा हल्ली आढळणारा आणि तस पाहायला गेल तर दुर्लक्ष केला जाणारा रोग आहे. त्यावर कशी मात कराल