×

प्रपोज केल्यावर गौतम नी नेहा ला बरीच प्रॉमिसेस दिली. लग्न झाल्यावर गौतम तिला खूप वेळ द्यायचा पण लग्नाच्या काही वर्षांनीच गौतम कामात इतका बिझी झाला कि नेहाला द्यायला त्याच्याकडे अजिबातच वेळ राहिला नाही...त्यानी दिलेली प्रॉमिसेस हवेत विरून गेली

प्रॉमिस केल होत पण काम आल्यावर काय करणार...आत्ता मेल पाहील आणि काम आलेलं होत... आणि अर्जेंट काम आहे! मग काम अर्धवट कस सोडू ग...यु नो आय कांट डू दॅट... तू सुद्धा नोकरी करतेस.. तुला माहिती असेलच कि, काम वेळेत ...Read More

“का रे.. इतकी का चिंता वाटतीये तुला माझी इतर वेळी ब्रेकफास्ट करतांनाही तुझ्या तोंडासमोर लॅपटॉप असतो... तुझ सगळ लक्ष तिथेच असत.. आणि आज काय झाल माझ्याशी बोलायला वेळ कसा काय मिळाला काम नाहीये वाटत ” शनिवारी ...Read More

“सांगतो... ऐक, गौतम ला आत्ता काम महत्वाच वाटतंय..म्हणजे तू महत्वाची आहेस त्याच्यासाठी पण काम आणि तुझ्यात तो कामाला जास्ती महत्व देतो... बरोबर ”

बरेच दिवस झाले पण नेहा गौतमशी भरभरून बोलत न्हवती. आठवड्यातून एक दिवस तरी ती बाहेर जेवायला जात होती आणि प्रत्येकवेळी तिला सोडायला आलिशान गाडीतून कोणीतरी येत होत..

गौतम ला सगळ कळल्यामुळे तो निवांत झाला..एक दिवस तो बाहेर गेला असतांना त्याला रिया दिसली... ती एकटीच होती आणि तो तिच्याशी बोलायला गेला..

हाहा... ज्याचा शेवट गोड ते सगळच गोड! नेहा खुश झाली!