विचित्र आत्मा... - Novels
by Bhagyashree Parab
in
Marathi Horror Stories
एक व्यक्ती " आजही असच झाल... काय व्हायचं या गावाचं ( वर बघत ) देवा वाचव रे या संकटातून... "
दुसरी व्यक्ती " अरे शांत हो , होईल नीट नंतर.... तू सरपंच आहेस ना मग तूच असा घाबरलास तर कस ...Read Moreव्यक्ती " हो तन्मय बरोबर बोलत आहे देव... तू असा खचला तर लोकांकडे कोण बघणार..."
देव " मग काय करू श्लोक हे असे प्रत्येक वेळी कोणी कोणी मरत आहे... हे कोण करतेय काहीच समजत नाही आहे..."
श्लोक " तू इतका हायपर नको होवू मी आणि तन्मय शोध घेतो आहे ना..."
तन्मय " हो आपण लगेच शोधून काढू कोण करत आहे ते ..."
देव " हो , लवकरात लवकर शोधून काढायला पाहिजे..."
हे तिघे चर्चा करून आपापल्या वाटेला निघून जातात...
एक व्यक्ती " आजही असच झाल... काय व्हायचं या गावाचं ( वर बघत ) देवा वाचव रे या संकटातून... "दुसरी व्यक्ती " अरे शांत हो , होईल नीट नंतर.... तू सरपंच आहेस ना मग तूच असा घाबरलास तर कस ...Read Moreव्यक्ती " हो तन्मय बरोबर बोलत आहे देव... तू असा खचला तर लोकांकडे कोण बघणार..."देव " मग काय करू श्लोक हे असे प्रत्येक वेळी कोणी कोणी मरत आहे... हे कोण करतेय काहीच समजत नाही आहे..."श्लोक " तू इतका हायपर नको होवू मी आणि तन्मय शोध घेतो आहे ना..."तन्मय " हो आपण लगेच शोधून काढू कोण करत आहे ते ..."देव "
देव दुपारी झोपलेला असताना अचानक कसला तरी त्याला आवाज आला...तो उठून बाहेर येऊन बघतो तर एक मुलगी एका व्यक्ती बरोबर भांडत होती आणि तिच्या सोबत अजुन दोघी जणी मिळून तिला दुजोरा देत होते...देव " काका काय चालू आहे... आणि ...Read Moreइतकं भांडत आहात , आज बायको नाही भांडली का तुमच्या सोबत जे यांच्या सोबत भांडत आहात..." श्याम काका " देव तू जास्त बोलायला लागला आहेस हा तू आजकाल आणि मी का भांडू तिच्याशी तिच सुरुवात करते , माझच चुकल जे तिच्यासोबत लग्न केलं ते..."देव " काका तुम्ही गेला आता..." श्याम काका " हो मी कधीचा गेलोय तिच्या मुळे कुठे इज्जत पण नाही
श्याम काका ओरडत " सुधा...."श्याम काका च्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक तिथे आले...त्यांच्या पत्नीला अस बघून लोकांना पण मोठा धक्का बसला.... श्याम काका सुधा काकींना अस बघून खूपच मोठा धक्का बसला त्यांचं डोकं एकदम सुन्न झालं होतं...त्यांना वाटून गेलं की ...Read Moreइथे असायला पाहिजे होतो नाही तर हे घडल नसत... पण तरी ते काही करू शकले नसते सुधा काकी सोबत तेही जग सोडून गेले असते...ही बातमी गावातल्या सरपंच देव पर्यंत पोहोचली...देव लगेच श्याम काका कडे आला आणि त्याच्या पाठोपाठ शनाया , अपूर्वा , स्मृती , श्लोक आणि तन्मय ही आले...देव आल्या आल्या " काका..."श्याम काका देव कडे बघत " देव...देव.. सुधा आपल्याला
हे सहा जण पोलीस स्टेशन ला पोहोचतात...तन्मय आल्या आल्या एका ऑफिसर ला " शिर्गे ते कुठे आहेत जे आताच्या चालू असलेल्या केस बद्दल बोलणार...."शिर्गे एके ठिकाणी बोट दाखवत " ते तिकडे बसलेत..."तन्मय " ओके...त्यांना माझ्या कॅबिन मध्ये पाठव..."शिर्गे " ...Read Moreसर..."शिर्गे शी बोलून तन्मय आणि बाकीचे त्याच्या कॅबिन मध्ये जाऊन बसले...थोड्यावेळाने त्या माणसाला शिर्गे नी तन्मय च्या कॅबिन मध्ये पाठवून दिले...त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की तो कालची घटना बघून घाबरला आहे... असे वाटत होते की तो रात्रभर झोपला नाही...तन्मय ने त्या व्यक्तीला थोड रिलॅक्स केलं आणि बोलायला सुरुवात केली....तन्मय त्या व्यक्तीकडे बघून " काका न घाबरता जे काही
विचित्र आवाजाने या तिघी घाबरतात....आणि घाबरतच एकमेकींकडे बघत असतात...स्मृती " हा विचित्र आवाज कसला होता...."अपूर्वा " हो खूपच भयानक आवाज आहे हा ?....( इकडे तिकडे बघत...) पण हा आवाज येतोय तरी कुठून ?..... शनाया...."शनाया आपल्याच तंद्रीत तो आवाज कुठून ...Read Moreआहे , याचा अंदाज ती घेत होती....शनाया " आवाज बाहेरून येतोय.... चला..."स्मृती " नको , ते आत्मा असेल तर... नको , नको...."शनाया डोळे मोठे करत " स्मृती , तू इतकी रागीट आणि धीट मुलगी आहेस तरी घाबरते स...."स्मृती " भीती कोणाला ही कशाची पण वाटेल ना..."अपूर्वा " चल काही होणार नाही आहे...."स्मृती बाहेर जायला नकार देत तर अपूर्वा आणि शनाया