स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - Novels
by Pradnya Jadhav
in
Marathi Love Stories
"बाबा...आज पण तू लेट येणार का...???" एक 4 वर्षाची मुलगी.. आपल्या बोबड्या भाषेत तिच्या बाबाला म्हणाली...!!
जाणार तो...जागीच थांबला तिचा ' बाबा ' तो पाठी वळला....!! आणि गुडघ्या वर बसतं तिचे इवलेसे हात हातात घेत तिला म्हणाला...." नो बेबी....आज मी ...Read Moreलवकर येणार...आणि तुला बाहेर फिरायला घेऊन जाणार..." तो विश्वासाने म्हणाला...
तशी ती खुश होत त्याला बिलगली.. " प्रॉमिश बाबा? " ती तिचा छोटा हात पुढे करत त्याला म्हणाली.... तस त्याने आपला हात तिच्या हातावर ठेवतं तिला म्हणाला...
"बेबी आय प्रॉमिस... मी नक्कीच लवकर येईल..."तो तिच्या गालावर किस करत म्हणाला... तशी ती खुदकन गालात हसली आणि त्याच्या गालावर किस दिली....
"बाय बाय बाबा.... लवकर ये" ती छोटी मुलगी त्याला म्हणाली..
तो पण मग आपलं ब्लेझर चढवत झपझप आपली पावल टाकत बाहेर निघाला....!!
ती 4 वर्षाची मुलगी तो गेल्या त्या वाटेने नाराज होत पाहत होती...
तिथून गीता आली... 'तिची आया '.... " मीरा बेबी चला आपण नाश्ता करूया.. तुम्हाला भूक लागली असेल ना???" गीताने मीराला विचारलं....
तशी मीरा टुनकन उडी मारत "हो." म्हणाली...गीताने तिला कडेवर घेतल आणि डायनिंग टेबल कडे गेली....तिला चीज सॅन्डविच दिले....तशी ती खुश होत खाऊ लागली.
"बाबा...आज पण तू लेट येणार का...???" एक 4 वर्षाची मुलगी.. आपल्या बोबड्या भाषेत तिच्या बाबाला म्हणाली...!!जाणार तो...जागीच थांबला तिचा ' बाबा ' तो पाठी वळला....!! आणि गुडघ्या वर बसतं तिचे इवलेसे हात हातात घेत तिला म्हणाला...." नो बेबी....आज मी ...Read Moreलवकर येणार...आणि तुला बाहेर फिरायला घेऊन जाणार..." तो विश्वासाने म्हणाला...तशी ती खुश होत त्याला बिलगली.. " प्रॉमिश बाबा? " ती तिचा छोटा हात पुढे करत त्याला म्हणाली.... तस त्याने आपला हात तिच्या हातावर ठेवतं तिला म्हणाला..."बेबी आय प्रॉमिस... मी नक्कीच लवकर येईल..."तो तिच्या गालावर किस करत म्हणाला... तशी ती खुदकन गालात हसली आणि त्याच्या गालावर किस दिली...."बाय बाय बाबा.... लवकर
मीराच्या समोर असणाऱ्या त्या मुलीने आवाज कुठून आला म्हणून मीराच्या मागे डोक थोड वर करुन पाहिलं आणि त्याच क्षणी त्यानेदेखील तीच्याकडे पाहिलं....तेच डोळे.... तोच चेहरा.... तो तिच्याकडेच पाहत राहिला.... जणू त्याला धक्का बसला होता आणि ती ही त्याच्याकडे पाहत ...Read Moreपण तिच्या डोळ्यात ती शॉक झाली आहे असे कुठलेच भाव नव्हते पण काहीतरी होत पण काय होत ते......??तो आपला किती तरी वेळ तिलाच पाहत होता.. पण पहीले जे भाव होते ते आता नाहीसे झाले होतेत्याच्या चेहऱ्यावरून....निर्विकारपणे तो तिला पाहत होता....त्या मुलीची नजर पुन्हा मीरा वर येऊन थांबली...जी तिला टकमक पाहत होती." मीरा लेट्स गो, उशीर होईल आपल्याला दुसरीकडे पण जायच