सोबती - Novels
by Saroj Gawande
in
Marathi Moral Stories
"किती पसारा करतोस रे ..मला आवरता आवरता नाकीनऊ येतं...कधी सुधारणार आहेस तू काय माहीत..घरातलं आवरायचं की ऑफिसला जायचं...वैताग आलाय नुसता..माझंच मेलीच नशीब फुटकं.." रीया घरातला पसारा आवरतं अगदी रडकुंडीला येऊन बोलत होती..आणि छोटासा पाच वर्षांचा पिहुल एका कोप-यात ...Read Moreबसला होता..थोडासा घाबरलेला...
रीया ची बडबड काही थांबायचं नाव घेत नव्हती..ती काय बोलत आहे यातल त्याला काहीच कळत नव्हते..पण ती त्यालाच ओरडतेय हे मात्र समजत होते... हाॅल आवरण झालं..सोफ्यावर निवांत बसून घेतलं तीने...शांतपणे तीने पिहुलकडे बघितले..तो कोपऱ्यात खुर्चीवर पाय दुमडून बसलेला..तीने हाताने त्याला जवळ ये म्हणून इशारा केला..तो धावत येऊन रीया च्या कुशीत शीरला..
"साॅरी मम्मा.." पिहुल उसासा घेत म्हणाला...
"पिल्लू रडतयं माझं.. मम्मा छान नाही ना बाळा रडवते तूला.." ती त्याला पोटाशी घेत कुरवाळत म्हणाली..तीच्या ही डोळ्यात अश्रू दाटून आले..
"नाही माझी मम्मा बेस्ट आहे..मीच त्रास देतो ना तूला.." पिहुल तीच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या छोट्या छोट्या हातांनी पुसत म्हणाला..
भाग १"किती पसारा करतोस रे ..मला आवरता आवरता नाकीनऊ येतं...कधी सुधारणार आहेस तू काय माहीत..घरातलं आवरायचं की ऑफिसला जायचं...वैताग आलाय नुसता..माझंच मेलीच नशीब फुटकं.." रीया घरातला पसारा आवरतं अगदी रडकुंडीला येऊन बोलत होती..आणि छोटासा पाच वर्षांचा पिहुल एका कोप-यात ...Read Moreबसला होता..थोडासा घाबरलेला...रीया ची बडबड काही थांबायचं नाव घेत नव्हती..ती काय बोलत आहे यातल त्याला काहीच कळत नव्हते..पण ती त्यालाच ओरडतेय हे मात्र समजत होते... हाॅल आवरण झालं..सोफ्यावर निवांत बसून घेतलं तीने...शांतपणे तीने पिहुलकडे बघितले..तो कोपऱ्यात खुर्चीवर पाय दुमडून बसलेला..तीने हाताने त्याला जवळ ये म्हणून इशारा केला..तो धावत येऊन रीया च्या कुशीत शीरला.."साॅरी मम्मा.." पिहुल उसासा घेत म्हणाला..."पिल्लू रडतयं माझं..
भाग २आज रीयाला जरा उशीराच जाग आली...घड्याळात बघितले तर सव्वासात वाजले होते...पिहुल तीच्या कुशीत शांत झोपलेला.."पिल्लू उठ बाळा शाळेला उशीर होतो.." तीने त्याला उठविले आणि स्वतःही उठून वाॅशरुममध्ये गेली..बाहेर आली तेव्हा पिहुल उठून डोळे चोळत बसला होता..लवकर ऐकायचा मम्मीच..जास्त ...Read Moreदेत नव्हता..तीने त्याला ब्रश दिला त्याला वाॅशरुममध्ये पाठवून ती किचनमध्ये गेली..त्याच्यासाठी चीज पराठा बनवून दिला..टिफीन पॅक केला..दुध गरम करुन दिले आणि ऑम्लेट नाश्त्यासाठी रेडी करुन तीने पिहुल चे आवरुन दिले.. त्याला नाश्ता भरवून बाहेर बसची वाट बघत बसली...थोड्याच वेळात त्याची स्कूल बस आली..त्यात पिहुल ला बसवून तीने बाय केले..लगेचच घरी आली.. एव्हाना साडेआठ वाजले होते..रात्री उशीरा झोपल्याने तीला काही लवकर
"रीया बघं ना ती लेडी कधीपासून एकसारखं तुझ्या पिहुलकडे बघत आहे..तु ओळखतेस का त्यांना.." तीची एक मैत्रीण म्हणाली..रीया ने मागे वळून बघितले..आणि तीच्या हातातला घास तसाच राहिला..काळजात एकदम धडधड सुरु झाली..आता पुढे..हो बरोबर ओळखलं ..पिहुल ची आजी..वरुण ची आई ...Read Moreती...रीया ने कसेबसे जेवण आटोपले आणि पिहुल ला घेवून जायला निघाली.. दारापर्यंत गेली तेवढ्यात तीच्या कानावर आवाज आला.."रीया थांब ना.." वरुण ची आई.."का ? तुमचं काही काम आहे का माझ्याकडे.." रीया हिंमतीने आणि जरा रागात म्हणाली...तीने पिहुलला आपल्या पाठिराखे लपविले.."हो ..मला माझ्या नातवाला भेटू दे ना.." "तुमचा नातू ? काहिही काय बोलता ? तो कसाकाय तुमचा नातू ? माझा मुलगा
भाग ४"प्लीज रीया ऐकून घे ना..एकदाच..प्लीज मला भेटायचं आहे तूला.." वरुण म्हणाला.."मला भेटायचं नाही ..आणि फोन ठेवा आता.." तीने फोन कट केला आणि गादीवर फेकून दिला..आता पुढे...रीया रुममध्ये येरझारा घालत होती..विचार करुन करुन तीचं डोकं दुखायला लागलं होतं.."हा कशाला ...Read Moreकरत असेल मला काय गरज आहे मला फोन करायची..काय हवयं याला..माझा पिहुल.. त्याच्यासाठी तर नाही ना...मी माझ्या लेकराला नाही नेवून देणार कुणाला..माझा मुलगा आहे तो माझं नाव लावतो पिहुल रीया सावंत ..मी मोठं केलं त्याला ..आईचं आणि बापाचं प्रेम देते त्याला कशाकशाची कमतरता भासू देत नाही.. आतापर्यंत नाही झाली याला आपण बाप असल्याची जाणीव ..आता आला मोठा ..म्हणे एकदा ऐकुन
भाग ५"चल मी ठेवते फोन..पिहुल झोपेल त्याला जेवण बनवून द्यायचयं.." रीया ने फोन ठेवला..तीला तूषारच प्रेम कळतं होतं..पण एक्सेप्ट करायचं नव्हतं म्हणून ती अंतर ठेवून असायची त्याच्याशी..आजही तो पुढे काही बोलत नये तू टाळत होती त्याला पण कधीपर्यंत टाळणार ...Read Moreदिवस तर सामना करावाच लागणार होता..आता पुढे..रीया च्या वहिनीला मुलगी झाली.. म्हणून रीया आज सकाळपासून तीच्या सोबतचं होती..पिहुल तर बाळाच्या अगदी अवती भवती...किती वेळा त्याला दुर हो म्हणाव लागत होतं.."पिल्लू फार छोटी आहे ना रे ती..अजुन नाही खेळता येत तीला..आता फक्त दुरुन बघायचं हा तीला.." रीया त्याला समजावत होती.."जरा मोठी झाली की तूझ्यासोबतचं खेळणार आहे ती.." त्याचे मामा म्हणाले..त्याचे आजोबा
भाग ६"आधी तू तर हो म्हण..घरचे होतील ग..तुम्हा दोघांमध्ये नाव ठेवण्यालायक काही आहे असं नाही वाटत मला.." शील्पा म्हणाली.. बाॅस ऑफिसमध्ये आले तसे त्यांनी बोलणे थांबविले..आणि कामाला लागल्या..रीया तीचं काम करत होती पण शील्पाच्या बोलण्याचा ती मनात विचार करत ...Read Moreपुढे...दोन दिवस असेच निघून गेले... दिवसभर कामात जायचा..रात्री विचार करुन करुन डोकं दुखायचे पण तीचा निर्णय होत नव्हता..शील्पा ने तरीही तीची बरीच मदत केली होती..तुषार तसा योग्यच मुलगा होता... आईबाबांनाही वाटायचं तीला सोबत हवी कुणाचीतरी..आता तर तीलाही वाटायचं..एकटं आयुष्य जगायचा तीलाही कंटाळा आलाच होता...त्यात संध्याकाळी मॅसेज यायचे तुषार चे निर्णय झाला का म्हणून विचारायचा..आज रविवार...सुटी होती.. रीया आज ब-याच उशीरा
भाग ७"गुड बाय आहे माझा बच्चा.." रीया त्याच्या गालावर पप्पी घेत म्हणाली..तीने पिहुल ला रेडी केलं आणि आईबाबांच्या घरी आली...आता पुढे..."आजोबा मी आलोय.." पिहुल धावत जावून आजोबांना बीलगला.."कसा आहेस पिहु बाळा .." आजोबा त्याचा पापा घेत म्हणाले..."मी मस्त आहे ...Read Moreमाहित आहे आम्ही फिरायला गेलो होतो बिचवर..मी किल्ला बनवला.." पिहुल हातवारे करत सांगत होता.."छान छान..पण आईला त्रास नाही हा द्यायचा जास्त..""मी कुठे त्रास देत असतो तीला मी गुड बाय आहे ना ..तीचं तर त्रास देते मला किती वाट बघायला लावते..""हो का..मी सांगतो तीला लवकर येत जा म्हणून..""तीला ओरडू नका आजोबा.. माझी मम्मा खुप छान आहे..मी बेबीसोबत खेळायला जातो.." तो धावत
भाग ८तूषार आणि रीया च्या लग्नाला रीया च्या घरुन परमिशन मिळाली होती..आता मिशन होत त्याच्या आईवडिलांना लग्नासाठी तयार करायचं..आता पुढे.....तूषार ने रीया चे फोटो त्याच्या आई-वडिलांना पाठविले.."लग्नासाठी मुलगी पसंत केली आहे.. तुम्हाला पसंत असेल तर पुढचं ठरवू.." असा मजकूर ...Read Moreपाठविला..रीयाचे फोटो बघून तीला कूणी नापसंत करणे शक्य नव्हते..त्याच्या आईवडिलांनी मूलगी तर दिसायला देखणी आहे म्हणाले...पण तीचे कुटुंब आणि तीच्या बदल माहिती विचारली..तूषार ने त्यांना मुंबईला बोलवून घेतले..आज तूषार जरा लवकर घरी जाणार होता.. आई-वडिलांना घ्यायला त्याला स्टेशनवर जायचे होते..त्याने रीयाला तसे सांगितले होते..रीयाला ते काय म्हणतील याची काळजी वाटत होती...गावातील माणसं रुढी परंपरा जपणारी असतात...त्यांना असे प्रवाहाच्या विरोधात जाणे
भाग ९"तुज्या मनाच एवढं ऐकलं आमी..आता तुला थोडंसं आमचबी ऐकावं लागलं.." ते तुषार कडे बघत म्हणाले...तूषार ने रीया च्या घरच्यांना निरोप देऊन आई-बाबांना घेऊन घरी निघाला..दाराच्या आडून रीया त्यांचे बोलणे ऐकत होती..तीने कसाबसा हुंदका दाबून धरला..आता पुढे..रीया चे आई-वडील ...Read Moreनजरेने त्यांना जाताना बघत होते..तूषार त्यांना जावई म्हणून मनोमन आवडला होता...रीया चां आणि पिहुल चां जीव जडलाय त्याच्यात हेही दिसत होतं..रीया आपले अश्रू पुसून बाहेर आली.."नका बघू बाबा...सोडा त्याचा विचार..माझंच चुकलं नको होतं बोलवायला.." रीया म्हणाली.."बेटा असा नको विचार करुस...त्यांचं म्हणणं पण बरोबरच आहे..चांगला मुलगा आहे तुषार.. कोणत्याही आईवडीलांच्या अपेक्षा असतात तशाच त्यांच्याही आहेत तूषारकडून...पिहुल राहिलं आमच्याकडे..तसंही त्याला करमतं इथे..आणि
भाग १०रीया ने पोलिस स्टेशन ला वरुण च्या विरुद्ध तक्रार दाखल केली..पोलिसांनी त्यांना घरी जायला सांगितले..ती तीच्या बाबांसोबत घरी आली..तीचे आई-बाबा तीला सोबत म्हणून काही दिवस तीच्याकडेच राहणार होते.आता पुढे.."रीया , आम्ही जायचं म्हणतोय आज घरी परत..तूझी वहिनी एकटी ...Read Moreना..बाळाला सांभाळता सांभाळता पुरेवाट होतं असेल तीची.." रीयाची आई म्हणाली..रीया चा चेहरा मात्र उतरला..आई-बाबा तीच्या घरी असल्याने तीला एकदम छान वाटतं होते..आता ते चाललेत तर तीला वाईट वाटत होते..पण तीही त्यांना किती दिवस थांबवून ठेवणार होती..तीने नाइलाजाने त्यांना जावू दिले..पिहुल पण त्यांच्या जाण्याने नाराज झाला होता..तूषारला वरुण ने घातलेला गोंधळ माहित झाला..तो रीयाला बोललासुद्धा पण रीया ने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.."तूषार
भाग ११वरुण पिहुल ला पळवून नेण्याचा प्लाॅन बनवत होता..तूषार ने त्याच्यावर पाळत ठेवायला माणसं ठेवली तेव्हा त्याला कळलं..त्याने त्याच्या PSI मित्राकडून सल्ला घेतल्यावर त्याने सांगितले की पिहुल वर लक्ष ठेवायला कुणी नेमायचं..वरुण ला पुराव्यानिशी अटक करता येईल..तूषार ला त्याच ...Read Moreपटलं..तसा दुसरा काहि पर्याय नव्हताच...आता पुढे..रीयाची आता झोपच उडाली होती..आपल्या काळजाच्या तुकड्याला वरुण आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे..पिहुलपासून दुर राहण्याची तर ती कल्पनाच करु शकत नव्हती..ती त्याला घट्ट कुशीत घेऊन झोपायची..तीने आईबाबांच्या कानावर हि गोष्ट टाकली..तेही ऐकून विचारात पडले होते..पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा घडण्याअगोदर सामान्य माणसांच्या तक्रारी लिहुन घेत नाहित.. त्यामुळे काही करता येण्यासारखं नव्हतं..तूषार ने सांगितलेला मार्ग त्यांना