मला स्पेस हवी पर्व १

(17)
  • 40.7k
  • 5
  • 24.1k

मागील भागात आपण बघीतलं की नेहा सुधीरला मला स्पेस हवी आहे हे सांगते सुधीरला धक्का बसतो. ऋषी आल्यामुळे दोघांचं बोलणं अर्धवट राहतं.या भागात बघू काय होईल. किती तरी वेळ सुधीर आपल्याच विचारात बाल्कनीत उभा होता. ऋषीच्या हाक मारण्याचे तो भानावर आला. " बाबा…बाबा झोपायला यानं" इच्छा नसून सुधीर आत आला. सुधीर रोज झोपताना ऋषीला गोष्ट सांगत असे. आज गोष्ट सांगण्याची सुधीरची मनस्थिती नव्हती. जडशीळ पावलाने सुधीर आत आला. " बाबा आज कोणती गोष्ट सांगणार?" ऋषीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं कळेना. सुधीर नेहाकडे बघत म्हणाला, " ऋषी आज मी खूप थकलोय. आज मला गोष्ट सांगायला लावू.नको." सुधीर पलंगावर जाऊन झोपला. " आई तू सांग गोष्ट" "ऋषी आज असाच झोप मीपण खूप दमलेय." ऋषी शेवटी गोष्ट न ऐकताच झोपायचा प्रयत्न करू लागला.

1

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १

मला स्पेस हवी पर्व १ भाग २ मागील भागात आपण बघीतलं की नेहा सुधीरला मला स्पेस हवी आहे हे सुधीरला धक्का बसतो. ऋषी आल्यामुळे दोघांचं बोलणं अर्धवट राहतं.या भागात बघू काय होईल. किती तरी वेळ सुधीर आपल्याच विचारात बाल्कनीत उभा होता. ऋषीच्या हाक मारण्याचे तो भानावर आला. " बाबा…बाबा झोपायला यानं" इच्छा नसून सुधीर आत आला. सुधीर रोज झोपताना ऋषीला गोष्ट सांगत असे. आज गोष्ट सांगण्याची सुधीरची मनस्थिती नव्हती. जडशीळ पावलाने सुधीर आत आला. " बाबा आज कोणती गोष्ट सांगणार?" ऋषीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं कळेना. सुधीर नेहाकडे बघत म्हणाला, " ऋषी आज मी खूप थकलोय. आज मला गोष्ट ...Read More

2

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २

मला स्पेस हवी पर्व १ भाग २ मागील भागात आपण बघीतलं की नेहा सुधीरला मला स्पेस हवी आहे हे सुधीरला धक्का बसतो. ऋषी आल्यामुळे दोघांचं बोलणं अर्धवट राहतं.या भागात बघू काय होईल. किती तरी वेळ सुधीर आपल्याच विचारात बाल्कनीत उभा होता. ऋषीच्या हाक मारण्याचे तो भानावर आला. " बाबा…बाबा झोपायला यानं" इच्छा नसून सुधीर आत आला. सुधीर रोज झोपताना ऋषीला गोष्ट सांगत असे. आज गोष्ट सांगण्याची सुधीरची मनस्थिती नव्हती. जडशीळ पावलाने सुधीर आत आला. " बाबा आज कोणती गोष्ट सांगणार?" ऋषीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं कळेना. सुधीर नेहाकडे बघत म्हणाला, " ऋषी आज मी खूप थकलोय. आज मला गोष्ट ...Read More

3

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३

मला स्पेस हवी.भाग ३ मागील भागात आपण बघीतलं की सुधीर नेहाला प्रमोशन घेण्यापासून परावृत्त करतो पण नेहा ऐकत नाही काय होईल बघू. आज नेहाचं ऑफीसमध्ये फार लक्ष लागत नव्हतं बराच वेळेपासून रंजना नेहाचं निरीक्षण करत होती. नेहाला इतकं अस्वस्थ तिने आजपर्यंत कधी बघीतलं नव्हतं. दोघीजणी गेल्या सहा वर्षांपासून चांगल्या मैत्रिणी होत्या. लंचटाईम मध्ये नेहाला विचारू असं मनात म्हणत रंजनाने कामावर लक्ष केंद्रित केलं. लंचटाईम झाला तसं रंजनाने आपलं टेबल आवरलं आणि नेहाच्या टेबलापाशी आली. " नेहा आटोपलं का? लंचटाईम झाला आहे." " हो झालंय. चल." नेहा लंचबाॅक्स घेऊन उठली.दोघी कॅंटीनमध्ये गेल्या. रिकामी जागा बघून दोघी बसल्या . " नेहा ...Read More

4

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४

मला स्पेस हवी भाग ४- मागील भागात आपण बघीतलं की रंजना नेहाची मैत्रीण तिला समजवायचा प्रयत्न करते पण नेहा म्हणणं ऐकून घेत नाही.पुढे काय होईल बघू. रात्री जेवताना शांतता होती. ऋषीची बडबड चालू होती पण एरवी सारख्या गप्पा रंगत नव्हत्या. सुधीर आणि नेहा दोघेही गप्प गप्प होते. सुधीरच्या आईने नजरेने सुधीरच्या वडलांना या दोघांना काय झाले विचारलं. त्यांनी मान माहीत नाही अशी हलवली .शेवटी सुधीरची आई बोलली, "काय आज जेवताना मौनव्रत घेतलंय का दोघांनी?" आईच्या बोलण्याकडे सुधीरचं लक्ष नव्हतं "नेहा काय झालं? आज तुम्ही दोघंही शांत शांत आहात? वादावादी झाली का दोघांमध्ये?" "नाही. आई रोजच्या सारखंच तर बोलतेय मी." ...Read More

5

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५

मला स्पेस हवी भाग ५ मागील भागात आपण बघीतलं की नेहा रंजनाला सांगते की नेहा तिच्या आईला सांगणं जरूरी नाही. पण उगीच आईचा गैरसमज होऊ नये म्हणून ती सांगायचं ठरवते. नेहाने आईला सांगीतल्यावर बघू काय होईल. नेहा घरी आईला फोन करते. प्रमोशन घेतलं ते सांगते " अगं प्रमोशन घेतलंस म्हणजे किती दिवस राहावं लागेल? "दोन वर्ष तरी रहावं लागेल." "दोन वर्ष ? ऋषीला घेऊन जातेय नं?" "नाही." नेहाचं थंड स्वरातील ऊत्तर ऐकून तिची आई चमकली. "नाही! अगं तो तुझ्याशिवाय कसा राहील?" "सुरवातीला देईल त्रास मग सवय होईल त्याला." "अगं काय बोलणं आहे हे? सुरवातीला त्रास देईल म्हणजे? तो लहान ...Read More

6

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६

मला स्पेस हवी पर्व १भाग ६ मागील भागात आपण बघीतलं की नेहा अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहे.पुढे बघू काय "नेहा पूर्ण विचार केलास का?" "हो. तू सतत हा प्रश्न मला का विचारतो आहेस?" " कारण त्या सो कॉल्ड स्पेस साठी तू पुढचा विचार करत नाहीस असं मला वाटतंय." "तूच फक्त कोणताही निर्णय घेताना सर्वांगानी विचार करतोस असं वाटतं का?" "असं मी कधी म्हटलय?" "मग आजच का हा प्रश्न. हा प्रश्न मला तू या आठ दिवसांत तीनदा तरी विचारला असशील." "हो विचारला असेन पण आता तुझ्या किंवा माझ्या निर्णयावर एक जीव अवलंबून आहे.हे आपण दोघांनी लक्षात ठेवायला हवं म्हणून मी ...Read More

7

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ७

मला स्पेस हवी पर्व १ भाग ७ मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीरचा वाद होतो. सुधीरचे आईबाबा असतात. सुधीर अक्षयला भेटण्यासाठी वेळ देतो. त्याप्रमाणे आज दोघं भेटणार आहेत. बघूया काय होईल? ठरल्याप्रमाणे अक्षय आणि सुधीर हाॅटेलमध्ये भेटले. तेव्हा त्याने नेहाशी झालेलं बोलणं सांगीतलं. अक्षय जसजसं ऐकत गेला तसतसं त्याला वाटलं की आपण आपल्या सख्ख्या बहिणीला ओळखलंच नाही. नेहा अशी कशी वागू शकते? अक्षय काहीवेळ सुन्न झाला. " बोल अक्षय आता यावर मी नेहाला आणखी किती समजावणार?" "तुझं बरोबर आहे. मला नेहा अशी वागू शकते यावरच माझा विश्वास बसत नाही." "माझं नेहावर खूप प्रेम आहे. तिच्या प्रेमाखातर मी ...Read More

8

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ८

मला स्पेस हवी पर्व १ भाग ८ मागील भागात आपण बघीतलं की नेहाने तिच्या आईला सांगितलं पण तिला काही नाही.आता काय होईल या भागात बघू. नेहाने काल ऑफीसमध्ये ती प्रमोशनवर बंगलोरला जायला त्या आहे हे सांगितल्यामुळे ती आता बंगलोरला जाण्याची तयारी करण्यात गुंतली. ती जाणार म्हणून घरात ज्या अस्वस्थ हालचाली सुरू होत्या त्याकडे कळूनही नेहाने दुर्लक्ष केलं. तिला आता यात गुंतायचं नव्हतं. हे सगळे पाश तिला नकोसे झाले होते. जेवणाच्या टेबलावर आता कमालीची शांतता असायची. सगळे जेवायचे पण जेवताना प्रत्येक जण आपल्या विचारात असायचा. नेहा त्यांच्या बरोबर जेवायला असायची पण त्रयस्थपणे जेवायची. जेवताना निरागसपणे ऋषी नेहाशी बोलायचा प्रयत्न करायचा. ...Read More

9

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ९

मला स्पेस हवी पर्व १ भाग ९ मागील भागात आपण बघीतलं की नेहाची बंगलोरला जाण्याची वेळ जवळ आली आहे.ती जाताना नेहा कशी वागते बघू या भागात. नेहाची बंगलोरला जणारी बस रात्री असते. त्या दिवशी तिला पुण्याच्या स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल ऑफीसमधून लवकर सुट्टी मिळते कारण सगळी तयारी करून तिला रात्री ट्रेन पकडायची असते. नेहा अर्ध्या तासांपूर्वी घरी आलेली असते. ती बॅग व्यवस्थित भरली आहे नं हे पुन्हा चेक करते. या आधी तिने दोनदा चेक केलेली असते तरी पुन्हा एकदा बघते.गडबडीत काही राहून जायला नको म्हणून ती काळजी घेते. नुकताच ऋषी झोपेतून उठला आणि सरळ नेहाच्या खोलीत आला. नेहाला बॅग ...Read More

10

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १०

मला स्पेस हवी भाग १०मागील भागात आपण बघीतलं की नेहाची बंगलोरला जायची वेळ जवळ आली तशी ती सुधीर आणि खूपच कोरडी वागायला लागली. आज ती बंगलोरला जाणार आहे.बघू काय होईल.नेहाची जायची वेळ झाल्याने सगळे जेवायला बसले. नेहा गप्पं होती. सुधीरच्या आईला वाटलं आता थोड्याच वेळात आपण बंगलोरला जाणार आहे तर नेहा ऋषीबरोबर खूप गप्पा मारेल पण असं काही घडत नव्हतं. ऋषी काही तिला विचारायचा तेव्हा ती मधून मधून हं हं करत होती.नेहाच्या आवाजातील कोरडेपणा सुधीर, त्याची आई आणि बाबा यांना कळत होता पण ऋषीला कसा कळणार? शेवटी सुधीरची आई म्हणाली," ऋषी बेटा आईला बंगलोरला जायचय नं आईला जेवूदे. तूपण ...Read More

11

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ११

मला स्पेस हवी भाग ११मागील भागात आपण बघीतलं की नेहा कॅबमध्ये बसून बस स्टॅण्ड वर गेली. आता पुढे काय बघूकॅबमध्ये बसल्यावर नेहाने एक सुस्कारा सोडला. तिला भीती वाटत होती की निघताना सुधीर किंवा ऋषी मुळे तिच्या जाण्यात काही अडचणी येतील का? सहजपणे ऋषीने आपलं बंगलोरला जाणं स्वीकारल्यामुळे तिला बरं वाटलं.ती सीटवर मागे डोके टेकवून डोळे मिटून बसली. नेहा आपल्या विचारात हरवली. तिला स्वतःला जेव्हा प्रथम जाणवलं की आपल्याला हवी तेवढी स्पेस मिळत नाही आहे तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली होती आणि यामुळेच हळूहळू तिला घर,नवरा मुलगा यातून बाहेर पडण्याची इच्छा झाली.सासरच नाही तर माहेरची नाती पण नकोशी झाली. कुठल्याच ...Read More

12

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १२

मला स्पेस हवी भाग १२मागील भागात आपण बघीतलं की नेहा सुधीर आणि ऋषीला बसस्टॅंडवर यायला नाही म्हणते. बसस्टॅंडवर आलेल्या आणि आईशीपण नेहा नीट बोलत नाही आता काय होईल पुढे बघू.बस बंगलोरला निघाली नेहाला आई आणि अक्षय दिसले पण एसी बस असल्याने काचा बंद होत्या त्यामुळे तिला ते दोघं दिसले पण त्यांना नेहा दिसली नाही.बस काही अंतर पुढे आल्यावर नेहाने डोळे मिटून घेतले. ती स्लीपरकोचने चालली होती आणि तिने सिंगल बर्थचं तिकीट काढलं असल्याने ती बर्थवर एकटीच होती. तिने डोळे मिटले पण झोप तिच्या डोळ्यात शिरायला तयारच नव्हती. झोपे ऐवजी राहून राहून सुधीरच तिच्या डोळ्यासमोर येत होता. सुधीरची केविलवाणी नजर ...Read More

13

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १३

मला स्पेस हवी भाग १३मागील भागात आपण बघीतलं की नेहा ऋषीला लगेच फोन ठेवायला सांगते. हाॅटेलवर पोचल्यावर ऋषीचा फोन तर व्यवस्थीत बोलायचं असं नेहा मनाशी ठरवते.आता बघू नेहा तशी वागते का?बंगलोरला बस पोचली. नेहाने बॅगा घेतल्यानंतर त्या ट्रॅव्हलच्या ऑफीसमध्ये थांबून हाॅटेलला जायला कॅब बुक केली आणि कॅबची वाट बघत तिथे येणाऱ्या बस आणि त्यातून उतरणारे प्रवासी त्यांची बाॅडी लॅंग्वेज बघत होती. त्यांचे संवाद ऐकत होती. यात वेळ कसा निघून गेला नेहाला कळलं नाही.नेहाची कॅब आली. नेहाने दोन्ही बॅगा कॅबच्या डिकीत ठेऊन कॅबमध्ये बसली आणि कॅब ड्रायव्हरला ओटीपी सांगीतला. कॅब सुरू झाली. कॅबच्या खिडकीतून बाहेर बघत नेहा बंगलोर शहर नजरेखालून ...Read More

14

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १४

मला स्पेस हवी भाग १४मागील भागात आपण बघीतलं की नेहाला सुधीरच्या बाबांचा फोन आला होता . बघू नेहा फोन का?" हॅलो बाबा बोला ."" अगं कशी आहेस? पोचलीस नं व्यवस्थित?"सुधीरच्या बाबांनी नेहाला विचारलं."हो पोचले. हाॅटेलही छान आहे."सुधीरच्या बाबांनी अजून काही प्रश्न विचारू नये म्हणून आधीच नेहाने हाॅटेल बद्दल सांगितलं." हो का. बरं. हे घे ऋषीशी बोल.""हॅलो आई तू कशी आहे?"ऋषीचा गोड आवाज कानावर पडताच नेहा थोडीशी हळवी झाली."मी छान आहे.""आई मी आजी आजोबा आणि बाबांना त्रास देत नाही.""वा! छान.""आई तू काल घाबरली नाही नं?"ऋषीच्या आवाजात नेहाला तिच्या बद्दल काळजी जाणवली."नाही.""आज नं माझी एक्झाम झाली.""हो का! ""हो. आई परवा स्पीच ...Read More

15

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १५

मला स्पेस हवी भाग १५मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचे आई बाबा सुधीरशी सविस्तर बोलणार होते.तसे ते बोलतील का? त्यांना सगळं सांगेल का? बघू या भागात" बराच वेळ झाला आज अजून सुधीर आला नाही."" हो नं. रोज इतकं काम काय रहात असेल?"सुधीरच्या आईने बाबांना प्रश्न केला." मलापण माहीत नाही. मला वाटतं की ऑफीसमध्ये काम असतं ही बहुदा थाप असावी. "" थाप कशाला मारेल हो सुधीर."" आपण त्याला जास्त काही प्रश्न विचारू नये म्हणून. त्या दिवशी त्याचं ते बोलणं ऐकलं तेव्हा मला वाटलं की ऑफीसमध्ये काम असतं म्हणून उशीर होतो हे खोटं असावं."" हे जर खोटं असेल तर हा ऑफीस ...Read More

16

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १६

मला स्पेस हवी पर्व १ भाग १६मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचे आई बाबा सुधीरशी बोलणार असतात पण सुधीरची आत्महत्येमुळे मन:स्थिती ठीक नसते. या भागात बघू सुधीरला त्यांचे आईबाबा विचारू शकतात काबराच वेळ झाला तरी सुधीर आपलं डोकं सोफ्याला मागे टेकवून डोळे मिटून बसलेला असतो. त्याच्या डोळ्यातून अजुनही पाणी वहात असतं. मधूनच त्याला दु:खाचा कढ आवरता येत नाही.सुधीरचे बाबा त्याच्यासमोर येऊन उभे राहतात तरीही सुधीरला त्यांची चाहूल येत नाही. बाबा एकदा सुधीरकडे बघतात एकदा त्याच्या मागे उभी असलेल्या त्याच्या आईकडे बघतात आणि मानेनीच नाही म्हणतात.आई त्यांना खुणेनेच सांगते की त्याला हलवा आणि विचारा सविस्तर काय झाले? यावर बाबा होकारार्थी ...Read More

17

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १७

मला स्पेस हवी पर्व १ भाग १७मागील भागात आपण बघीतलं की सुधीरला नेहा बद्दल विचारायचं ठरवतात त्यांचे आईबाबा पण शकत नाही. या भागात बघू विचारू शकतात का?सुधीर जेऊन हात धुवून आल्यावर त्यांचे बाबा त्याला म्हणाले," सुधीर जरा बस इथे माझ्या जवळ. मला एक गोष्ट विचारायची आहे."" विचारा."सुधीर बाबांजवळ बसत म्हणाला. मघापेक्षा त्याचा आवाज बराच नाॅर्मल वाटला." सुधीर नेहा अचानक बंगलोरला गेली. तुझी फार इच्छा नव्हती. आम्हाला वाटलं ती प्रमोशन घेऊन तिकडे गेली आहे. तुला प्रमोशन घेतलेलं आवडलं नाही की नेहा बंगलोरला गेलेली आवडलं नाही?"सुधीर क्षणभर काहीच बोलला नाही. शेवटी आईनेच विचारलंं," सुधीर तुमच्यात काही वाजलं का? कारण प्रमोशन मिळू ...Read More

18

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १८

मला स्पेस हवी पर्व १ भाग १८मागील भागात आपण बघीतलं की सुधीर आईबाबांना नेहाचं बंगलोरला जाण्यामागचं खरं कारण सांगतो. त्यांना धक्का बसतो.आता काय होईल बघू.सुधीरचे आईबाबा झोपायला आले खरे पण दोघंही अस्वस्थ असल्याने त्यांना झोप येत नव्हती. " अहो आपलं काही चुकलं का? "" कशाबद्दल विचारते आहेस?"बाबांनी काही न कळून विचारलं." अहो असं काय करता. मी नेहाबद्दल बोलतेय. ती अशी का निघून गेली?"' हे बघ आपण सासुसासरे म्हणून आपण तिच्यावर कोणताही अन्याय केला नाही. आपण तर तिला प्रियंकाच्या जागी मानत होतो. नेहाचे आईबाबा जसे तिच्याशी वागतील तसचं वागण्याचा आपण प्रयत्न केला. म्हणून तर तुमच्या दोघींचं गुळपीठ झालं."" अहो हो ...Read More

19

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १९

मला स्पेस हवी पर्व १ भाग १९ मागील भागात आपण बघीतलं की सुधीरने आई बाबांना नेहाच्या बंगलोरला जाण्यामागचं खरं सांगितलं. आता नेहा बंगलोरला काय करतेय ते बघू.नेहाला बंगलोरला येऊन साधारणतः दहा दिवस झाले असतील. तिच्याकडे टूरप्लॅनींगबरोबर जाहीरात विभाग पण असल्याने दोन्ही विभागातील मुख्य व्यक्तींशी तिची ओळख आणि दोन्ही विभागातील कामाच्या गती बद्दल माहिती करून घेतल्यावर आज तिने जाहिरात विभागाची अपर्णा आणि टूरप्लॅनींगमधील राजेशला आपल्या केबीनमध्ये बोलावलं.ते दोघंही नेहाच्या केबीनमध्ये यायला आणि नेहाचा फोन वाजायला एकच गाठ पडली. तिने मोबाईलच्या स्क्रीनवर तिच्या आईचं नाव वाचूनही तिने फोन घेतला नाही. अपर्णा आणि राजेश दोघंही तिच्या समोरच्या खुर्चीवर बसले." गुड मॉर्निंग मॅडम."" ...Read More

20

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २०

मला स्पेस हवी पर्व १ भाग २०मागील भागात आपण बघीतलं की नेहा टूर आणि जाहीरात यासंबंधी आपले नवीन प्लॅन यामुळे राजेश आणि अपर्णा दोघंही इम्प्रेस होतात. आता पुढे बघू काय होईल.स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल चं हे बंगलोरचं ऑफीस आहे. या ब्रॅन्च चे मॅनेजर ताम्हणे आपल्या कामात बिझी असतात. त्यांना इंटरकाॅम वरून फोन येतो." हॅलो""सर मी नेहा बोलतेय.""हो.बोला'"तुम्हाला जर दहा मिनिटे वेळ असेल तर मला तुमच्याशी बोलायचं होतं.""हो वेळ आहे. पण पाच मिनिटांत मी हे हातातील काम संपवतो आणि तुम्हाला काॅल करतो.ठीआहे?""हो सर चालेल."नेहा फोन ठेवते तेवढ्यात तिच्या वहिनीचा प्रणालीचा फोन येतो."हॅलो बोल प्रणाली""थॅंक गाॅड माझा फोन ऊचललास.""म्हणजे काय? असं ...Read More

21

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २१

मला स्पेस हवी पर्व १ भाग २१मागील भागात आपण बघीतलं की नेहा ताम्हाणे साहेबांना आपली टूरप्लॅनींगबरोबर जाहिरातीमधील नव्या कल्पना ताम्हाणे साहेबांनी संचालक मंडळामध्ये या कल्पना मांडल्या होत्या .संचालक मंडळाला त्या कल्पना आवडल्या की नाही हे आज कळेल.सकाळी नेहा ऑफीसमध्ये पोचली. दहा मिनिटातच नेहाच्या टेबलवरचा इंटरकाॅम वाजला. नेहाने फोन ऊचलला." हॅलो"नेहा मॅडम ताम्हाणे बोलतोय.""गुड मॉर्निंग सर" नेहा म्हणाली."गुड मॉर्निंग. काल संचालक मंडळासमोर मी तुमच्या कल्पना मांडल्या त्यांना आवडल्या. त्यांना आणखी डिटेल्स हवे होते. ऊद्या पुन्हा मिटींग घ्यायची हे अध्यक्षांच्या संमतीने ठरलंय. या मिटींग मध्ये फक्त तुम्ही मांडलेल्या कल्पनांवर चर्चा होणार आहे. तुम्ही व्यवस्थित तयारी करून या. होऊ शकतं तुमच्या कल्पना ...Read More

22

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २२

मला स्पेस हवी पर्व १ भाग २२मागील भागात आपण बघीतलं की ताम्हाणे सरांनी नेहाच्या मांडलेल्या कल्पना संचालक मंडळाला आवडल्या नेहाला आज मिटींगमध्ये तिच्या कल्पना सविस्तर मांडायच्या आहेत. बघू आजच्या भागात काय होईल.नेहा सकाळी ऑफिसला पोचली.ती जेमतेम आपल्या जागेवर येऊन बसली आणि इंटरकाॅम वाजला.नेहाने घाईने आपली पर्स टेबलवर ठेवून फोन उचलला." गुड मॉर्निंग सरगुड मॉर्निंग आज तुम्हाला संचालक मंडळासमोर तुमच्या कल्पना सविस्तर मांडायच्या आहेत. लक्षात आहे नं?"हो सर.""तयारी झाली का?"" हो सर.""तुमची ही पहिलीच वेळ आहे संचालक मंडळासमोर जाण्याची. तुम्ही सगळी तयारी व्यवस्थीत करून त्यांच्या समोर तुमच्या कल्पना मांडल्या तर तुमचही चांगलं इम्प्रेशन पडेल.""हो सर. किती वाजताची वेळ ठरली?""अकरा वाजता ...Read More

23

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २३

मला स्पेस हवी पर्व १ भाग २३मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचा फोन येतो.आज बघू ऋषीशी नेहा बोलतेय का?लंचटाईम तसं अपर्णाने नेहाला फोन केला. आपल्या टेबलावरचं आवरून ड्राॅवरला कुलूप घालत असतानाच अपर्णाच्या फोन आला," मॅडम लंच टाईम झाला."" हो निघुया.""ठीक आहे.मी येते."नेहा आणि अपर्णा दोघी कॅंटीनमध्ये गेल्या."मॅडम तुम्हाला आवडतो तसा रस्सा आणलाय आज मी.""स्कुटीने येतेस नं ?रस्सा भाजी आणलीस डब्यात?""हो ""अगं तू टूव्हिलरने येतेस तर डबा हिंदकळत नाही?""मी डिकीत ठेवते. डब्याच्या बाजूला भक्कम पॅकींग देते. मी नेहमी डबा तसाच आणते.""मागच्या वेळी मी तू आणलेला रस्सा खाण्यातच इतकी मग्न झाले होते की रस्सा भाजी डब्यात कशी आणलीस हे विचारायची विसरूनच ...Read More

24

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २४

मला स्पेस हवी पर्व १ भाग २४मागील भागात आपण बघीतलं की ऋषी नेहाशी बोलल्यावर खूप खूष असतो. आता बघू"आजोबा आईंशी मी खूप वेळ बोललो.""अरेवा! मग एक मुलगा खूष?""हो""आता जेवायला चलायचं का "आजीने विचारलंं."हो आजी. "तिघं जेवायला बसले.ऋषीची अखंड बडबड चालू होती.हं हं असं करत, मध्येच हसत सुधीरचे आई बाबा ऋषीची बडबड ऐकत होते पण मनातून त्यांना गलबलल्यासारखं होत होतं***थोड्यावेळाने सुधीरचा फोन आला."हॅलो""आई अग बाबा कुठे गेलेत?""कारे?""त्यांना फोन केला ऊचलला नाही.""ऋषीला झोपवतात आहे. दुपारी आजोबांनी गोष्ट सांगायची असते.""अरे हो विसरलोच.""काय काम होतं बाबांशी?""ऋषी बोलला का नेहाशी हे विचारण्यासाठी फोन केला होता.""हो बोलला. खूप खूश होता.""हं""सुधीर तू केलास का नेहाला कधी ...Read More