Niyati - 1 by Vishal Vilas Burungale in Marathi Short Stories PDF

नियती - 1

by Vishal Vilas Burungale in Marathi Short Stories

हि कथा आहे एका अशा स्त्रीची ..... जिने नियतीविरूद्धच रणशिंग फुंकले आहे अन आपल्या अथक प्रयत्नांनी अन पुर्ण बळानिशी ती एक एक क्षण त्या नियतीशी लढते आहे .... सावरते आहे अन पुन्हा लढते आहे.