Shraddha Suman by Manish Gode in Marathi Poems PDF

श्रद्धा सुमन

by Manish Gode in Marathi Poems

श्रद्धा सुमन , ही माझ्या मराठी कविता संग्रहाची पुस्तक प्रकाशित होत आहे..! श्रद्धा सुमन, खरं तर माझ्या स्मृतीशेष कवियत्री आईला, तिच्या मुला कडून, कवितेच्या स्वरुपात, एक आदरांजली आहे..!! या पुस्तकात एकूण ४० कविता आहे, जे सामाजिक विषयांवर आधारित आहे. आपल्या ...Read More