Amol goshti - 11 by Sane Guruji in Marathi Short Stories PDF

अमोल गोष्टी - 11

by Sane Guruji Verified icon in Marathi Short Stories

गोविंदाचा एक मित्र फार दूरच्या देशात फिझी बेटात गेला होता. फिझी बेटात आपल्या देशातील मजूर पुष्कळ आहेत. त्यांना शिक्षण देणे, आपल्या धर्माची ओळख करून देणे, या पवित्र कार्यासाठी गोविंदाचा मित्र गेला होता. त्याचे नाव रामचरण. रामचरणने आपला देश, घरदार, ...Read More