मेघमल्हार आणि मारूबिहाग

by Aaryaa Joshi Matrubharti Verified in Marathi Short Stories

शीर्षक-मेघमल्हार आणि मारूबिहाग...पहाटेची वेळ होती. मंदिराच्या गाभार्‍यात भाट भूपाळी गात होता. अहिर भैरवचे सूर उगवतीला काहीसे करूण तर काहीसे प्रसन्न करीत होते.राजवाड्यातल्या समया केव्हाच विझू विझू झाल्या होत्या.रात्रभरीच्या सुखाने ती उमलली होती. शीतल चांदण्यांच्या मंदशा आल्हादाने न्हाहून गेली होती. ...Read More