Dukhi - 3 by Sane Guruji in Marathi Short Stories PDF

दुःखी.. - 3

by Sane Guruji in Marathi Short Stories

लिलीची आई हिंडत हिंडत एका शहरात आली. तेथे एक मोठा कारखाना होता. त्या कारखान्यात तिला नोकरी मिळाली. एका लहानशा खोलीत ती राहात असे. काटकसरीने वागत असे. आपल्या मुलीसाठी पैन् पै शिल्लक टाकीत असे. या कारखान्याचा मालक फार उदार होता. त्याचा ...Read More