Typewriter - Ek shapit kholi by Utkarsh Duryodhan in Marathi Horror Stories PDF

टाईपराईटर- एक शापित खोली

by Utkarsh Duryodhan in Marathi Horror Stories

दि. 24-04-09, गावाकडचे तीन विद्यार्थी पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यास कोलकत्ताला आलेत. तिघेही जिव्हाळ्याचे मित्र, एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणारे. तिघांनाही एकमेकांच्या आवडी, सीक्रेट, कमजोरी लहानपणापासूनच ठाऊक! एकमेकांत लपवण्यासारखे काही राहिले नाही. खरंतर ह्यांच्यात भांडण होणं म्हणजे वाळवंटात पाणी मिळण्यासारखेच. खूप कमी ...Read More