Pathlag - 8 by Aniket Samudra in Marathi Novel Episodes PDF

पाठलाग – (भाग- ८)

by Aniket Samudra Verified icon in Marathi Novel Episodes

त्या गजबजलेल्या वस्तीतील एका मोडक्या मेंन्शन मध्ये जमलेल्या त्या तिघा-चौघांच्या नजरा दरवाज्याकडे वळल्या जेंव्हा दरवाज्यातुन एक चिकना तरुण आतमध्ये आला. त्याच्या चालण्यात एक विलक्षण आत्मविश्वास होता. आरमानी जिन्स आणि स्पायकर जिन्सचा अर्धा खोचलेला निळा जिन्सचा शर्ट त्याने घातला होता. ...Read More