Aniket Samudra

Aniket Samudra Matrubharti Verified

@aniketsamudra171827

(4.4k)

170

1.5m

2.6m

About You

संगणक अभियंता, सॉफ्टवेएर मधील किडे (Bugs) पकडण्याचे काम (Testing) करतो. मनमिळावु, Happy-Go-Lucky, थोडास्सा उर्मट/आगाऊ, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी या पठडीत मोडणारा. छोट्या छोट्या गोष्टींनी मन खट्टु करुन घेणारा आणी तितक्याच छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा मी. सायकलींग ची प्रचंड आवड निर्माण झालेला, मराठी लेखनाची आवड असणारा, फोटोग्राफीबद्दल प्रचंड पॅशनेट असणारा अस्सा मी. I own a blog where i put my stories together at - http://manaatale.wordpress.com