Pathlag - 9 by Aniket Samudra in Marathi Novel Episodes PDF

पाठलाग – (भाग- ९)

by Aniket Samudra Verified icon in Marathi Novel Episodes

दिपकने खिडकीतुन डोकावुन बाहेर पाहीले. समुद्रकिनारी शेकोटी पेटलेली दिसत होती. शेकोटी भोवती काही तरुण-तरुणी फेर धरुन नाचत होत्या. ठेका धरायला लावणार्‍या संगीताचे स्वर ऐकु येत होते. दिपकने हॉटेलच्या अंतरंगातुन नजर फिरवली. अगदी चकाचक नसले तरी अगदीच शॅबी पण नव्हते. ...Read More