कथेची पार्श्वभूमी 'वुडलॅंड हॉटेल' येथे असते, जिथे अनेक व्ही.आय.पी. आणि सेलेब्रेटींची पार्टी चालू असते. एक तरुणी, माया, फोनवर संवाद साधताना दिसते, तिचा आवाज शक्तिशाली आहे. दुसरीकडे, दिपक एक छोट्या खोलीत जागा घेतो, जिथे तो जखमी आहे आणि त्याला भूतकाळाची आठवण येते. त्याला स्टेफनीच्या मदतीची आणि तिच्या जखमी अवस्थेची आठवण येते, तसेच गोळ्यांच्या हल्ल्याचा अनुभवही. दिपक जखमेसह स्पीड बोट चालवत असतो, त्याची शक्ती कमी होत आहे, परंतु तो थांबत नाही. समुद्रात बोट भरकटते आणि त्याला स्टेफनीची आठवण येते. वेदनेने त्याला त्रास होत असतानाही तो प्रयत्न करतो, परंतु अखेर तो बेशुद्ध होतो. पाठलाग – (भाग-१८) by Aniket Samudra in Marathi Fiction Stories 26 5.5k Downloads 10.1k Views Writen by Aniket Samudra Category Fiction Stories Read Full Story Download on Mobile Description ॥ पर्व दुसरे ॥ दमणमधील ‘वुडलॅंड हॉटेल’ अनेक व्ही.आय.पी आणि व्ही.व्ही.आय.पींनी भरलेले होते. मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर टॅक्सी दिसाव्यात तश्या ऑडी आणि मर्सीडीज पार्कींगमध्ये लागलेल्या होत्या. पोलिसांच्या दोन सेक्युरीटी व्हॅन्स गेटवर अलर्ट होत्याच शिवाय अनेक सेलेब्रेटींचे खाजगी बॉडीगार्ड चेहर्यावर मख्ख भाव ठेवुन उभे होतेच. अर्थात कारणही तसंच होतं. मेहतांची पार्टी म्हणली की ही अशी अनेक बडी थेर आवर्जुन उपस्थीत असायचीच. हॉटेलच्या बाहेर उभारलेल्या शामियान्यात एक पस्तीशीतील तरुणी (!) शैम्पेनचे घोट घेत बरोबरच्या लोकांशी चर्चा करण्यात मग्न होती. इतक्यात एक वेटर तिच्या जवळ येउन अदबीने उभा राहीला. त्या तरुणीने प्रश्नार्थक नजरेने त्या वेटरकडे पाहीले. वेटरने हातातल्या ट्रे मधील फोन त्या तरुणीच्या हातात Novels पाठलाग जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट... More Likes This तीन झुंजार सुना. - भाग 1 by Dilip Bhide रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9 by Abhay Bapat पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 by Meenakshi Vaidya नियती भाग २ by Dilip Bhide चुकांमुक - भाग १ by Dilip Bhide Ishq Mehrba - 1 by Devu बकासुराचे नख - भाग १ by Balkrishna Rane More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories