श्री व्यंकटेशस्तोत्र, कृपाप्रसाद आणि मी!

by suresh kulkarni in Marathi Spiritual Stories

श्री व्यंकटेश स्तोत्र(मराठी ) माझ्या नित्यातलेच. रोज वाचून वाचून ते आता मुखोदगत झालाय. कोणी तरी सांगितले कि स्तोत्र थोडे मोठ्याने आणि जप मनात करावा. स्तोत्र मोठ्याने म्हटल्याने घरातली 'नकारत्मकता' कमी होते.म्हणून मग मी जरा मोठ्याने म्हणू लागलो. तर त्यात ...Read More